पुनर्विवाह - भाग ५

  • 8.9k
  • 5.3k

स्वाती स्वयंपाक घरात काम करत होती. सुदेश स्वाती ला म्हणाला, "आई मामा आला आहे."सुदेश मामाला बघून खूप खुश होतो. स्वाती ला‌ पण खूप आनंद झाला. नितीन," अगं , असचं आलो गं तुम्हाला भेटायला. हे घे सुदेश. " नितीन सुदेश ला चॉकलेट देतो आणि त्याने त्याच्या साठी आणलेला खूप सारा खाऊ पण देतो. इतक्यात विजय झाला पण तिथे येतो. स्वाती," अरे, विजय दादा तुम्ही पण आलात. आज सुदेश खूपच खूश होणार आहे. विजय दादा पण खूप खाऊ घेऊन येतात. मी तुम्हा दोघांसाठी काही तरी खायला करते. अगं स्वाती काही नको करुस. इतक्यात सुदेश चे मित्र त्याला बोलवायला येतात. सुदेश स्वाती ला