मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 18

  • 3.7k
  • 2k

मोक्ष 18तीच ती लाल रंगाची खोली दिसत होती. शेणाने सारवलेल्या भुवईवर खाली मधोमध चौकोनी हवनकूंड पेटला होता . हवनकूंडातली ती रक्ताळलेली लालसर आग पुर्णत खोलीत लाल रंग पोतून गेली होती. त्या हवनकुंडासमोर तीच ती काळ्या साडीतली म्हातारी डोक्यावर पदर घेऊन- खाली भुवईवर मांडी घालून बसली होती. डोक्यावर पदर घेऊन बसल्याने नेहमीसारखाच तिचा चेहरा दिस नव्हता - फक्त हाता पायाची वयाने सुरकूतलेली त्वचा दिसत होती. त्या पेटत्या हवनकूंडापासून थोड पुढे नरहरपंतांच आत्मा उभा होता. उभट राकीट चेहरा , जाड भुवया आणि बारीकसे घारे चिंचोळे डोळे, टोकदार नाक , आणी त्यांखाली काळ्याशार मिश्या.. डोक्यावर चौकलेटी रंगाची गांधी टोपी होती. अंगात सिल्कचा पांढरा