मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 12

  • 4.7k
  • 2.5k

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्व यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेनेच पाहावी ! आणि फक्त मनोरंजन होइल ह्या हेतूने कथा वाचावी तीच आनंद घ्याव . ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर त्यावफ कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ....... .. 2 :00 pm दुपारची वेळ . देवपाडा गाव ... कथा सुरु देवपाडा गावात