मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 11

  • 4.7k
  • 2.8k

शुभ्र ढ़गांतून सकाळचा सुर्य उगवला होता. छानशी थंड हवा , आणि हळकस धुक देवपाडा गावावर पडल होत. हिरवगार गवतांचा मोर सकाळच्या धुक्यातल्या द्रवबिंदूनी न्हाऊन निघाला होता. गुरे ढ़ोरे सकाळच्या उन्हात माळरानांवर चरत होती. बायका हिवाळा असल्याने रानातून तोडलेली झाडाची सुखी लाकड डोक्यावर घेऊन येतांना दिसत होती वातावरण कस नयनसुख देणार होत. मानव जो पर्यंत एका अज्ञात गोष्टी पासून अजाण असतो- अज्ञाणात असतो , तो पर्य्ंत सर्वकाही सुरळीत सुरु असत. जस की पुढे पाहुयात! काळ घडलेल्या अमानविय शक्तिच्या अकल्पित क्रूर खेळाचे पडसाद हळुहळू दिसायला सुरुवात झाली होती. सरपंच नामदेव आबांच्या बंगल्यावर रोजच ग्रामपंचायतीतली पाच - सहा मांणस जमायचीच. म्हंणूनच नामदेव आबांच्या