मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 9

  • 5.9k
  • 3.4k

9थरथराट कालोख्या रात्रीचा नोट - ह्दयाचा त्रास असणा-यांनी ह्या पुढचे भाग बिल्कुलंच वाचू नका ! सीन 1 काळ्या रंगाच एकाच जागेवर स्थिरावलेल पाणि होत ते , त्या पाण्यात वरच्या काळया आकाशाची हुबेहूब छ्वी उमटली होती. पुढच्याक्षणाला पाण्यावर ' धप्प ' असा आवाज होत एक चांदेरी रंगाची बालदी पाण्यात पडली. बालदी पाण्याने भरताच ज्याने ती फ़ेकली होती ..तोच वर वर खेचू लागला. बालदीच्या कडीला बांधलेल्या दोरीसहित ,काळ्या खडकांवर घासत ती बालदी वर जातांना दिसत होती. बालदी कठड्यावर पोहचताच एक बलदंड बाहूचा हात आला. त्याने ती बालदी हातात पकडली, खाली ठेवली. मग दोन्ही हातांची ओंजळ बनवून , त्या ओंजळीने पाणि हातात घेऊन