मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 8

  • 5.5k
  • 3.4k

8 पंतांची हवेली ! रात्री 12 वाजता ... पंतांच्या हवेलीला चारही बाजुंनी पांढरट भिंतीच कंपाउंड होत..आणि मधोमध एक आठफुट उंचीचा काळ्या उभ्या सळ्यांचा, गेट होता. कंपाउंड आत आणि बाहेर धुक्याची तमाम अंतयात्रेत उभ्या मांणसासारखी गर्दी उभी होती. गेटच्या सळ्यांमधुन पुढे धुक्याने घेरलेली पंतांची तीन मजल्यांची स्तबध बधित- अपशकूनी हवेली दिसत होती. हवेलीच्या मागे डोक्यावर ... आकाशातल्या दुधाळ चंद्राच्या गोळसर कायेजवळून अजुनही ते काळे सर्पट विषारी ढग सरतांना दिसत होते.. चंद्र मागे असल्याने त्या वास्तूच्या सफ़ेद भिंतींवर त्याचा उजेड पडला नव्हता ! म्हणुंनच की काय त्या शुभ्र भिंती अंधाराने गिळून त्यांना काळसर श्रापित रुप दिल होत . दिवसा शोभनीय वाटणा-या त्या