मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 5

  • 5.9k
  • 3.9k

देवपाडा बाजारातल्या मातीच्या रस्त्यावर तीस - चाळीस लोक जमली होती. त्या सर्व मांणसांणी गोल गराडा केला होता. त्या गोल गराड्यामधोमध आर्यंश हातात तप्त तीन फुट उंचीचा काळा झरा घेऊन उभा होता. एकट्या आर्यंशला चार गुंडांनी घेरल होत ! शरीरयष्टीने जल्लाद सारखे काळे कुट्ट, ढेरी वाढलेले .. भरदार मिश्यांचे गुंड! तीन जनांकडे लोखंडी रॉड होते. तर उर्वरित त्यांच्या मेन म्होरक्याकडे एक धारधार पातीचा चंदेरी सुरा होता. चौघेही दात ओठ खात एकल्या आर्यंशकडे पाहत होते. त्या चौघांना पाहून त्याची हवा लीक झाली नव्हती! नाही भीतिने त्याचे अवसान गळाले होते. नाही हाता पायांना कंप सुटला होता. रेसलिंग करीयर मध्ये मिळालेली ट्रेनिंग त्याच्या अंगी