मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 1

  • 15k
  • 1
  • 9.4k

मोक्ष भाग 1 मुंबई रेल्वेस्टेशन ! मध्यरात्रीची वेळ.. 3:30 am... मुंबई रेल्वेस्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एकवर ती लांबसडक डब्ब्यांची ट्रेन थांबली होती. त्याच ट्रेनच्या एका डब्ब्यातून एक पंचवीस वर्षीय युवती बाहेर आली. मोठ्या कष्टाने तिने ती मोठी काळ्या रंगाची बैग गाडीतून बाहेर काढली..तसा... ' पोंमम्म!' रेल्वे हॉर्न वाजला. " थँक गॉड ! आधीच बैग उतरवली, नाहीतर वाट लागली असती !" ती युवती स्वत:शीच म्हंणाली. तिच्या टपो-या डोळ्यांच्या नाजुक पापण्या फडफडवत ती आजुबाजुला पाहू लागली..! स्टेशनवर काही मोजकीच लोक होती. ती लोक म्हंणजे स्टेशनवर झोपलेले भिकारी होय ! आता ती काही त्या भिका-यांकडून मदत घेणार होती..? " स्वामी ...देवाSSSS आता तूम्हिक्ष काहीतरी