वारांगणा

  • 4.8k
  • 1
  • 2k

मनोगत वारांगना नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. वारांगना साकारतांंना मला अतिशय लाजही वाटत होती. वाटत होतं की लोकं काय म्हणतील, आपल्याबाबत कोणता विचार करतील. कारण समाजाची आजची अवस्था अशी आहे की लोकं दुस-याकडे एक बोट दाखवतात. परंतू ते हे विसरतात की आपल्याकडे त्यातील तीन बोटं असतात. तेच वाटत होतं मला. वेश्या.......वेश्येला वारांगना देखील म्हणतात. त्यांनाही भावभावना असतात. त्या कुणाचं कधीच वाईट करीत नाहीत. परंतू आपला समाज त्यांना हीन समजतो. त्यांना दुषणे देतो. मला ही भिती वाटत होती की ही कादंबरी वाचून लोकं ठरवतील की हा व्यक्ती वेश्यालयात जात होता. परंतू तसं घडलं नाही. मी एकदाच