पुनर्विवाह - भाग ४

  • 7.8k
  • 5k

स्वाती ने ही गोष्ट अश्विनी घ्या कानावर घातली. अश्विनी ने स्वाती ला सल्ला दिला कि,तिने एक छोटेसे मंगळसूत्र तरी घाल, नाहीतर हे लोक तुला कावळ्या सारखे टोचे मारत राहतील. पण ...... स्वाती एकट्या बाईला जगणं फार कठीण आहे . हयाचं आपण काय तरी करूच पण बाहेरच्या जगात तुला अशी भरपूर लोक भेटतील म्हणून सांगते छोटं मंगळसूत्र तरी घाल.दोन चार दिवस मध्ये गेले असतील. तिच्या ऑफिस मधला तो कलिग माने तिच्या जवळ येताना दिसला. तसे तिने व्हॉईस रेकॉर्डर चालू केला. अश्विनी ने पण त्याला स्वाती जवळ जाताना बघितले. अश्विनी ‌तिच्या पाठी मागच्या टेबल वरच बसली होती तिने पण आपल्या मोबाईल चे