नागार्जुन - भाग ३

  • 3.7k
  • 2.1k

" अम्मा..आज तारिख क्या है..." स्वतः चा राग गिळून शेवटी नगमा किचनमध्ये आपल्या आईला मदत करायला आली होती...भांडी घासता घासता ती अचानक बोलते.." अरे हा आज तो रक्षाबंधन होगा ना...भाई बहन का त्योहार ..." तिला परत काहीतरी आठवत तशी ती बोलते आणि तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते... " कितनी बार बोला है तुला नगमा...जे झालं आहे ते विसरून जा आणि नविन आयुष्य जग...पण नही...तुझे करना है वोहीच तू करेगी..." फ्रीजमधील पालेभाजी काढत तिची अम्मा तिला बोलतं होती पण तिचं कुठे लक्ष होतं...ती तर आपल्या स्वप्नांत हरवली होती... " खुदा क्या करू मैं ईस लडकी का.." अम्मा तिला