नागार्जुन - भाग २

  • 4.3k
  • 2.5k

" ती हिथे काय करत होती...?? का तिला आपल्या ऑफिसमध्ये घेतलंस तू...??" अर्जून चे डॅड अर्जून ला ओरडत होते , संध्याकाळी घरी आल्यावर ...तर तो कशाला ह्यांना सांगितलं असं एक्स्प्रेशन देत रोहित कडे पाहत होता...रोहित मात्र एकदा अर्जून कडे तर एकदा त्याच्या चाचांकडे पाहत होता... " काय विचारत आहे मी अर्जून ...?? ती आपल्या ऑफिसमध्ये काम का करत होती...??" अर्जून काहीच उत्तर देत नसल्याने त्याचे डॅड त्याला परत बोलतात... " मला वाटतंय या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही..." अर्जून रागात बोलतो आणि आपल्या रूमकडे जायला लागतो.. " मिस्टर अर्जून..." तोच त्याच्या कानावर आवाज पडतो, तसा तो मागे वळून पाहतो...तो