शापित नदी सरस्वती - 1

  • 8.4k
  • 1
  • 3.9k

प्रस्तावना लेखक अंकुश शिंगाडे यांची शापित नदी सरस्वती ही कादंबरी वाचतांना मला मनापासून आनंद झाला आहे. या पुस्तकात लेखक अंकुश शिंगाडे यांनी सरस्वती नदी विषयी पौराणिक आणि भौगोलिक अशी दोन्ही प्रकारच्या माहितीचे सुंदर कथानक गुंफले आहे. याआधी, मी त्यांची अनेक पुस्तके वाचलेली आहे. या कादंबरीची सुरुवात लेखकांनी अतिशय प्राचीन पुरावे देवून केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी माहीतीवर भर दिलेला आहे. पण लगेच काही ओळीनंतर लेखक कथानकावर पूर्णपणे पकड बसवितात. आतापर्यंत त्यांनी सत्याहत्तर पुस्तके लिहीली आहेत. या लेखनात प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कादंबरी आणि लेख संग्रह यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या कादंबरीला एकदा का, वाचायला सुरूवात केली की हजारो वर्षापासूनचा सरस्वतीचा