नागार्जुन - भाग १

  • 7.2k
  • 3.8k

" नगमा ,छोरी हुआ कि नहीं...आज तेरे जॉब का पहिला दिवस है...और तू अभी एसी ही बैठी है...." एक पन्नाशीच्या वयातील बाई एका मुलीला पाहत ओरडत होती..जिचं वय अवघे वीस वर्ष होतं..   " अम्मा..." म्हणत ती पाठमोरी असलेली नगमा...आपल्या आईकडे वळते...जी दिसायला इतकी ही चांगली नसली तरी इतकी ही वाईट ही नव्हती दिसायला...केस खांद्यापर्यंत रूळलेले..जे सरळ होते...ज्याला वेगळीच चमक दिसत होती...भुवया मस्त कोरीव होत्या...रंग निमगोरा असल्याने आणि विशेष म्हणजे सिंपल च रहायला आवडत असल्याने चेहर्यावर कसलाही मेकअप छापला नव्ह