सत्व परीक्षा - भाग १३

  • 6.2k
  • 3.5k

मिनाक्षी, " ओके आतू, मी लक्षात ठेवेन सगळं . बरं तू उद्या येशील का घरी? मी कुठली साडी नेसू ते सांग. मावशी, " अगं तुला तुझ्या सगळ्या च साड्या छान दिसतात. तुला जी सगळ्यात जास्त आवडते ना ती नेस. त्यात तू जास्त कम्फर्टेबल राहशील आणि तुझा कॉन्फिडन्स पण वाढेल. " मिनाक्षी, " थॅंक्यु, तू किती छान बोलतेस.चल बाय. " मावशी, " बाय. " आशुतोष च्या घरच्या काही म्हणणं नव्हते. फॉरमॅलिटी म्हणून ते मुलगी बघायला येत होते. लग्न आशुतोष ला करायचं आहे. त्यामुळे सगळे त्याच्या मनासारखे होऊ दे असे त्याला वाटत होते. आशुतोष च्या घरचे खूप आधुनिक विचारांचे होते. अनिकेत ने