पितृपक्ष

  • 3.7k
  • 1
  • 1.4k

पितृपक्ष;मायबापाची सेवा जीवंतपणीच करावी, मरणानंतर नाही अलिकडे मुल जन्माला येतात. ती मुलं मायबाप लहानाची मोठी करीत असतात. त्यांना त्यांच्या पायावर उभे करीत असतात आणि ती जेव्हा मोठी होतात. तेव्हा तीच मुलं त्या मायबापाची सेवा करीत नाहीत. त्यांना फक्त मायबापाचा पैसा चालतो. परंतु मायबाप चालत नाही. याबाबत एक उदाहरण देतो. एक व्यक्ती असाच की ज्याला नोकरी होती. त्याला दोन मुलं होती. त्यानं आपला एक मुलगा व दुसऱ्या मुलाची पत्नी म्हणजे एक सुन नोकरीवर लावली होती. त्याला पेन्शन पंचवीस हजार रुपये मिळत होती. त्याचा एक मुलगा काही दिवसापुर्वी मरण पावला होता. दुसरा नोकरीवर असणारा मुलगा जीवंत होता. त्यानं बापाला आपल्या घरी चाल