सत्व परीक्षा - भाग १०

  • 6.6k
  • 3.8k

फ्लॅट बघायला जाऊया? " अनिकेत म्हणाला. परवा साखरपुडा आहे तर उद्या आपली गडबड असेल तर साखरपुडा झाल्यावर च जाऊ म्हणजे निवांतपणे फ्लॅट बघता येईल. अनिकेत," ठिक आहे.‌आई बाबा पण बघतील." काका," हो चालेल." दुसऱ्या दिवशी ची सुरुवात जरा गडबडीची होती. आई आणि मावशी दोघी जेवण आवरून मार्केट मधून काय काय आणायचं त्याची तयारी करत होत्या. विड्याची पानं, सुपाऱ्या , नारळ , नवरी साठी गजरा आणि वेणी. बरीच मोठी लिस्ट होती. दोघी ही मार्केट मध्ये गेल्या. काका आणि बाबा पण बाहेर गेले होते. मावशी ची मुलं पण क्लासला गेली होती. अनिकेत एकटाच घरी होता. अनिकेत ने रुचिरा ला फोन केला. खूप