इंद्रजा - 23

  • 5.8k
  • 2.9k

भाग - २३अमोल - जिजा बाळा चहा आन गं...मला गोळ्या घ्यायच्या आहेत.....जिजा - आले बाबा....अनिकेत - जिजा, अगं माझ शर्ट सापडत नाही आहे....जिजा - आले आले....शिवांश - मम्मा अगं माजी ताय कुठे गेली.....जिजा - आले रे शिवा....बाबा हे घ्या चहा....अमोल - थँक्यु...खरच पोरी तुझ्याशिवाय घरात पान हलत नाही आमच्या.....तुझ्यानंतर कोणीतरी हवं आता अनिकेत ला जरा समजव लग्नासाठी......जिजा - हो बाबा नक्कीच समजवते.....अमोल - हा...जिजा - अअअ अनिकेत तुमचा शर्ट तिकडे आहे बास्केट मध्ये.....अनिकेत - ओह हा सापडला थँक्यु...जिजा - बाळा हे तुझी टाय....चला लवकर आवरा...स्कुलला जा...शिवांश - हो मम्मा...अमोल - जिजा, चल मी जातोय संध्याकाळी येईन...जिजा - ओके बाबा...अनिकेत -