१ तास भुताचा - भाग 27

  • 3.8k
  • 1.4k

भयानक ट्रक 1 भाग 1संध्याकाळचे 5:30 वाजले होते, आकाशात सूर्य अद्याप तरी टिकून आपला भव्य प्रकाश जमिनिवर फेकत होता, त्यातच दोन तिशीच्या आसपास असलेले ते तरुण युवक हायवेवरुन पायीच कुठे तरी चालले होते , पाहुयात कोण आहेत ते तरुण युवक आणि असे पायी कोठे चालले आहेत . " अर ये....राम्या .....! चाल की जोरात .... भें......त? " रघू आपल्या मित्राला म्हणाला .म्हणजेच राम्याला रघू- आणि .राम्या दोघे ही खुपच जवलचे मित्र , रघु हा शरीराने काटकूला आणि आकाराने मोठा व निरव्यसनी होता , तर राम्या हा त्याच्या स्वभावाने वेगळा होता , राम्याला दारुच व्यसन होत , शरीराच्या आकाराने तो खुप