१ तास भुताचा - भाग 23

  • 3.6k
  • 1.5k

कॉपी पेस्ट करुन आपल्या नावे कथा करून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही.! ऑनलाइन कारवाई केली जाईल. नव्या कथेचे नाव - झपाटलेली टेकडी (2022) रात्रीचे साडे अकरा वाजले गेलेले! त्यातच आकाशात अमावस्या असल्याने खाली धरतीवर अंधार पडला होता.त्याच अंधारात एका लाल मातीच्या टेकडीवरुन एक दुचाकी अगदी वेगाने दगड-गोटे-खड्डयातुन बेडकासारखी सपाकसर असल्याने टुन टुन उड्या मारत वेगाने रस्ता कापत निघाली होती. गाडीवर एकुण दोन जण बसले होते.ड्राईव्ह सीटवर बसलेला भावर्ष नुकताच एकवीसाव्या वर्षात पदार्पण केलेला मुलगा होता. त्याचे वडील एकेकाळी गावचे सरपंच होते- आपल्या भारत देशात असा नियमच आहे म्हणा ! कोणी एकदा गावच सरपंच झाल की त्याच्या पुढील सात पिढ्या