१ तास भुताचा - भाग 22

  • 4.2k
  • 1.5k

!! श्री चा महिमा.... मित्रांनो हि सत्यकथा आपल्या महाराष्ट्रातली नसुन थेट परप्रांतातली आहे! जिथे श्री कृष्णांचा जन्म व वास्तव आहे..! मथुरा, द्वारका, वृंदावन, ओरिसा , ह्या भागांमधलीच ही एक सत्यकथा आहे .मित्रांनो आज महाराष्ट्रात कामानिमीत्ताने खुप सारी परप्रांतीय लोक -येत असतात , त्यातल्याच माझ्या एका परप्रांतीय मित्राने ही सत्यकथा मला ऐकवली आहे , परंतु जागेची व स्थळ यांची वाच्यता नको ..ह्या हेतुने मी जागेचा उदेश्य, केला नाही . माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार ही घटना थेट 6 सप्टेंबर 2004 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्याच दिवशी घडली आहे, ...=> रत्नमाळाआज्जीं ह्या 65 वर्षाच्या असुन , भगवान श्रीकृष्णांच्या त्या परम भक्त होत्या , रत्नमाळादेवी यांची श्री कृष्णांवर