१ तास भुताचा - भाग 21

  • 4k
  • 1.7k

भाग 21माऊली जय सादर करीत आहे एक सत्यकथा ..! जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल! सदर कथेत मी जे काही नाव आणि स्थळ लिहिले आहेत ! ते काल्पनिक आहेत कारण मला कुठल्या जागेची अथवा नावांची बदनामी करायची नाही ये..! त्यामूळे ह्या सत्यकथेचा पुरेपूर लाभ घ्या ! आणि ही सत्यकथा मी माझ्या भयाने नटवलेलीये.....! ही सत्यकथा मला माझ्या सख्या मामानी सांगितली आहे ! मामाचा एक राजन नावाचा मित्र होता त्यासोबत ही सत्यघटना 2005 ह्या साली घडली होती, आणि होता म्हणजेच ते आता ह्या जगात नाहीयेत...! मित्रांनो .....माऊली हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर 3 चित्र ऊभी