१ तास भुताचा - भाग 13

  • 4.3k
  • 1.7k

फसगत भाग 4 काळ्या ढगांनी चंद्राला विलखा घातला होता,ज्याने निळ्या आकाशात आता ह्याक्षणी काजळरात पसरली गेलेली .वातावरणात थंडीचा जोर असा काही वाढला होता, की चौही दिशेना धुक्याच्या भारदस्त भिंतीच साकारल्या आहेत की काय अस्ं भासत होत. थंडी जास्त असल्याने थंड हवेमार्फत दुर कोठून तरी रानटी श्वापदाचा विव्हण्याचा आवाज येत होता. रातकिंड्यांची किरकीर ,नी घुबडाचा घुतकार रात्रीची स्मशान शांतता भंग करत होते.त्या बागेपासुन दुर असलेल्या स्मशानभुमीत आज दुपारी जाळलेल्या प्रेताच्या चित्तेतली लाकड जळुन गेली होती. त्या जळुन गेलेल्या लाकडांच रुपांतर आता विस्तवात झालेला.रात्रीच्या थंड वा-याच्या झोतासरशी तो विस्तव निखा-यांसहित चमकुन उठत होता, जणु प्रेताचेदोन ज्वालारहित कवटीच्या खोबणीतले डोळेच चमकावे.बागेतल्या एका हिरव्या