१ तास भुताचा - भाग 7

  • 4.3k
  • 2.3k

सूड भाग 5 ...अंतिम..प्रारंभ.. ....नरकासूर कैकृलाक...साधना " काय....? कोण आहेत .ती माणस .?" विलासराव हे वाक्य जरा मोठ्यानेच उद्दारले , ज्याने आजुबाजुला हॉटेल मध्ये बसलेली माणस विलासरावांकडे अचंबित, व थोड्या वेगळ्याच नजरेने पाहू लागली होती, " सांगतो विलासराव ... ! परंतु माझ्या ह्या वक्तव्याचा तुमच्या मनावर कितपत विश्वास बसेल ...! आणि कितपत नाही....! हे मात्र मी सांगु शकणार नाही....! पण मी जे पाहिल ... आणि अनुभवल....! त्यानुसार माझा संशय हेच सविस्तर स्वरुपात सांगत आहे.. की तीच ...माणस तुमच्यावर चेटूक करत आहेत !परंतु ते सत्य सांगण्या ...अगोदर मी तुम्हाला काही-प्रश्न विचारेन , आणि जर का.. त्या .प्रश्नाची उत्तर...! मला साफ -साफ