पुनर्विवाह - भाग २

  • 8.7k
  • 5.7k

भाग २ साव़ंत काकू स्वाती च्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवायचा प्रयत्न करु लागल्या , थोड्यावेळाने स्वाती शुद्धीवर आली. त्या तिला म्हणाल्या ," स्वाती प्रसंग कठीण आहे पण आता हिम्मत हरून कसे चालेल ." स्वाती सतत रडत होती तिला रडताना बघून त्यांचा पाच वर्षांचा मुलगा सूदेश पण रडायला लागला. त्याला तिने आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरले. सावंत काकीना ती म्हणाली , " काकी तो आपला अजय तर नसेल ना." सावंत काकी, " नसेल असे काही. " अजय चा भाऊ विजय आणि त्याची बायको सरीता पण तिथे आली." साहेब मी विजय आहे अजय चा भाऊ काय झालं आहे" ."रात्री हायवे वर