पुरुषार्थ नको रे देवा....?

  • 6.3k
  • 2.5k

एक समीर नावाचा मुलगा होता. अत्यन्त हुशार आणि कर्तृत्वान तो रोज .अशा ठिकाणी बसायचा तिथे कोणी ये जा करत नसे कारण त्याला एकांत बसायचं होत. एके दिवशी तिथून एक साधू जातो त्याने त्याला पाहिलं तो त्याच्या जवळ जाणार तितक्यात त्याच्या डोक्यात एक विचार आला हा मुलगा आजच आलाय कि रोज बसतो इथे म्हणून त्याने ठरवलं कि पाहूया कि उद्या पण येतो का असं बोलून तो तिथून निघून जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथे येतो.असं करता करता तो एक महिना त्याची गंमत पाहत असतो, शेवटी त्या साधुला करमेना तो त्या मुलाजवळ जातो आणि विचारतो बेटा तुझं नाव काय रे? तू इथे