माझा होशील का ? - 7

  • 7.7k
  • 1
  • 4.7k

भाग ७ दुकानदाराने खूप सुंदर अशी जरी काठाची कांजीवरम साडी दाखवली. ती साडी दोघींना पण खूप आवडली. ती साडी त्या दोघींनी खरेदी केली. आणि दोघी अंगठी ची डिजाईन बघायला ज्वेलर्स कडे गेल्या. अंगठी ची डिजाईन बघतच होत्या इतक्यात आदित्य आला. एक सुंदर शी अंगठी ची डिजाईन तिने सिलेक्ट केली. मग आदित्य साठी पण अंगठी ची डिजाईन तिथेच आदित्य ने सिलेक्ट केली. ती विणाताईंना म्हणाली, " मी निघू का का की? " विणाताईं, " अगं थांबना काहीतरी खाऊ या ना. मला तर बाबा खूप भूक लागली आहे. " संजना, " नको तुम्ही जेवा. मी निघते मला उशीर होईल. " विणाताईं, "