क्षणभंगुर प्रेम - पहिला कवितासंग्रह

  • 8.2k
  • 2.9k

मैत्री आता उरली नव्हती...आज पुन्हा वाट पाहत होतो तुझी मी,वाटलं अजुन एक कविता ऐकविल मी,माझ्या या अंतरंगातील भरले गेले रंग,तु नाही आली म्हणून ते झाले भंग,विचार करू लागलो मी, का आली नाही तूकुठे गेली असशील तूकरत असताना विचार आठवले मलामाझ्यावर राग आलाय ना तुलामी खरं सांगतो चूक झाली ग माझीआता शपथ घेऊ का तुझीनको करू या मित्रावर अत्त्याचारनाहीतर दुखवेल मी फारमी सायंकाळ पर्यंत वाट पाहिलीपण त्या दिवशी तू नाही आलीकुणीतरी सांगितल्यावर समजले तू आहे मृत्यूच्या दारावरते ऐकून आली मला भोवळआणि उठली माझ्या हृदयात कळत्यातच वाढली माझी मजललावला तेव्हाच तुला कॉलतुला विचारले फोन वरून रडता रडतातू हळूच हसून म्हणालीअरे वेड्या खरे