माझा होशील का ? - 6

  • 7.3k
  • 4.8k

भाग ६ तू पण ना आई छोट्या छोट्या गोष्टींचे किती टेन्शन घेतात. मला माहिती होत तू टेन्शन घेशील ते. म्हणून च लगेच बुक करून टाकला हॉल. संजना आईला म्हणाली. सरीता ताई, " उद्या विणा ताईंना कळवते. " संजना, " ठिक आहे. कळव मावशी आणि काकीला पण कळवायला हवं. ."त्यांना पण आताच सांग . " सरीता ताई, " हो हो सांगते. " संजना, " अजून काही असतं का ग आई? म्हणजे साखर पुड्यासाठी अजून काही आणायचे असल्यास ते साग. म्हणजे मी ते आधीच मागवून घेईन. " सरीता ताई, " ठिक आहे मी भटजींना विचारून सांगते. " संजना, " बरं गुड नाईट