माझा होशील का ? - 5

  • 7.5k
  • 4.9k

आईने तीला उद्या आदित्य कडे जायची आठवण करून दिली. "काय गं आई कशाला सारखं सारखं आठवण करून देते स उद्या जायचे आहे ना बघू उद्या च उद्या. " संजना आळस देत म्हणाली. त्याच विचारात ती उठून आपलं आवरु लागली. छान भारीतला मरुन कलरचा सलवार सूट तीने उद्या साठी काढला. पण आईने तो रिजेक्ट केला. आई तिला म्हणाली की, तू साडीच नेस. तीने बेबी पिंक कलरची नेटची साडी काढली. आई तिला सांगत होती की काठा पदराची साडी नेस. संजना, " नऊवारी च नेसू का ग आई. ", संजना वैतागून म्हणाली. आईने मग तीचा विषय च सोडून दिला. संजनाचा खरतर मूड चं