दि वेडिंग ऍनीव्हर्सरी - भाग 1

  • 7.2k
  • 1
  • 2.8k

आरती , एक पास्तिशीतली टिपिकल इंडियन हाऊस वाईफ. आज जरा ती लवकरच उठली.नेहमी प्रमाणे अंघोळ करून देवपूजा करून तिने स्वयंपाक करायला सुरवात केली. थोड्या वेळाने तिचे सासू सासरे पण उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वोक ला निघून गेले. नाही मनले तरी आज तीच सौंदर्य जरा जास्तच खुलले होते. अंगावर फेंट कलरची गुलाबी साडी आणि आतून पांढऱ्या कलरचा स्लीव्ह लेस ब्लॉऊज .केस टॉवेल ने बांदलेले आणि हलकासा मेकअप. तस तिला कधी मेकअप आवडत नव्हता कारण जन्मताच तिला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले होत. पण आजचा दिवस वर्ज्य होता. ब्रेकफास्टची तयारी करून आरतीने गौरी आणि गौरव ला जरा घाहीतच झोपेतून उठवलं आणि त्यांची रवानगी वॉश