सत्व परीक्षा - भाग ७

  • 5.5k
  • 3.6k

भाग ७ अनिकेत पटकन मागे वळला. त्याने पटकन मिनाक्षी ला दूर ढकलले, आणि तिला वाॅर्निंग दिली. अनिकेत, " हे बग मिनाक्षी मला तू अजिबात आवडत नाहीस. ही गोष्ट डोक्यात पक्की बसवून घे. मला तू कधीच आवडली नाही. तू जे हे माझ्या आजूबाजूला सारखी घुटमळत असतेस ना ते बंद कर समजलं. " तो तिथून निघून गेला. मिनाक्षी तो गेला त्या दिशेला बघत राहीली. अनिकेत ला मिनाक्षी अजिबात आवडायची नाही. कारण तिचा स्वभाव खूप फटकळ होता. ती सगळ्यांना उलट उत्तर करायची . कोणाशी धड बोलायची नाही. तिची आई म्हणजे अनिकेत ची मामी पण तशीच होती. मामाला सारखं भडकवत बसायची त्यामुळे तिच्या मुलीवर