सत्व परीक्षा - भाग ५

  • 7.1k
  • 4.6k

भाग ५ एप्रिल मध्ये साखरपुडा होता. त्यामुळे साखरपुड्याच्या तयारी ला सुरूवात केली. आज ते साखरपुड्याची साडीची खरेदी करण्यासाठी सगळे जाणार होते. वॉटस्अप वर तर दोघांचे बोलणे चालूच होते. पण आज साडी खरेदीच्या निमित्ताने भेट होणार होती. त्यासाठी अनिकेत ची मामी आणि तिची मुलगी आले होते. संध्याकाळी ५ वाजता सगळे घाटकोपर ला भेटणार होते. ठरल्याप्रमाणे सगळे भेटले. मावशी काका, अनिकेत चे आईबाबा, त्याची मामी आणि तिची मुलगी मिनाक्षी असे सगळे आले होते. रुचिरा कडून तीची आई आणि तीची काकी आली होती. बाकीच्या लोकांना रुचिरा आधी च भेटली होती. अनिकेत ने त्याच्या मामीची आणि तीच्या मुलीची रुचिरा बरोबर ओळख करून दिली. रूचिरा