माझा होशील का ? - 4

  • 7.2k
  • 1
  • 4.7k

माझ होशील का भाग ४ संजना ला आईने थांबायला सांगितले. संजना तिथेच थबकली. संजना चे कान आईच्या बोलण्याकडे लागले होते. सरीता ताईं नी फोन उचलला. सरीता ताईं, " हेलो, " वीणा ताई, " नमस्कार, सरीता ताईं. अशा आहात तुम्ही? " सरीता ताईं, " मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? " वीणा ताई, " फोन अशासाठी केला होता. आदित्य ला वेळ नव्हता खरतरं पण भेटेल तो तिला. मी त्याचा नंबर तुम्हाला सेंड करते तो संजना ला द्या. म्हणजे मग ते दोघे मिळून ठरवतील कधी आणि कुठे भेटायचं ते. " सरीता ताईं, " बरं बरं देते तिला फोन? " विणाताई , "