माझा होशील का ? - 2

  • 7.6k
  • 1
  • 5.3k

भाग २ संजना ला तर आदित्य आवडला होता. पण औ तिला वाटले होते ह्यांचा बिझनेस आहे म्हटल्यावर त्याची आई स्वतः हून च नकार देईल. पण त्या बोलल्या की चालेल आम्हाला. तू कर जॉब. संजना विचार करू लागली आता तर नाही म्हणायला काही चान्सच नव्हता. अंकित ने त्याला मोजके पण महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्या दोघांना एकमेकांशी थोडे बोलता यावे म्हणून अंकित च संजना ला म्हणाला की आदित्य ला घर दाखव . संजना त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेली. आदित्य गप्प च होता. संजना नेच मग बोलायला सुरुवात केली. संजना,"हाय आदित्य " आदित्य, " हाय " संजना, " तुम्हाला मला काही विचारायच नाही