माळीण ते गोसेखुर्द

  • 3.5k
  • 1.8k

माळीण ते गोसेखुर्द ही कादंबरी काल्पनिक असून या कादंबरीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी हळूहळू काळ सरकत चालला होता.विजयाला तिचे गेलेले दिवस आठवत होते. ती आता म्हातारी झाली होती.म्हातारपणाचे दुःख तिला छळत होते. पण आता उपाय नव्हता. बाहेर पाऊस पडत होता.त्या त्या पावसात तिचं घर पडत चाललं होतं. ढेकळं पावसात खाली कोसळताना दिसत होती. तिला अगदी बेचैन वाटत होतं. धरणीमाता कोपल्यासारखी दृष्ट झाली होती.गावात भुस्खलन झालं होतं. अशा बातम्या तिला आठवत होत्या. माळीण नावाचं ते गाव.भुस्खलनामध्ये एक गाव गडप झालं होतं. असाच पाऊस सुरू होता. गावात आणि अचानक दरड खचली व त्या दरडेत गाव गडप झालं. तब्बल