खौफ की रात - भाग १२

  • 3.6k
  • 1.8k

□□□□□□□□□□□□□□□□□□□सीजन 1 . ...भाग 12 .लेखक :जयेश झोमटे..सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी... आज वर्षाचा शेवटचा दिवस होता, त्यानिमीत्ताने सोपान, निळ्या, अमोल असे रामपूर गावातली ही तिघे मुल पार्टीकरण्यासाठी एका ढाब्यावर निघाले होते. हाईवेवरून गाडी वेगाने धावत होती, हाइवेच्या दोन्ही बाजुला जंगली भाग होता. काहीवेळातच टूव्हीलर गाडी रामपुरच्या एका हायवेबाजुला असलेल्या ढाब्यावर थांबली. प्रथम गाडीवरून अमोल उतरला, उतरताच त्याने आपली हाफ पेंट जराशी खाली खेचली. त्याची नेहमीचीच स्टाईल होती