खौफ की रात - भाग ९

  • 3.4k
  • 1.9k

...भाग 9 लेखक :जयेश झोमटे..सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . काळ्याशार ढगांमध्ये लपून चंद्र लप्ंडाव खेळत होता. अरे हो विसरलोच की , आज तर अमावस्या आहे ना ? मग चंद्र तरी कसा उगवून येणार ! चंद्र नसल्याने पृथ्वीवर मरणाचा अशुभ अंधार पसरलेला .. आणि त्या अशुभ रात्रीच्या अंधारात , रामपुर गावात घेऊन जाणारा नागमोडी वळणाचा तो मातीचा रस्ता पुर्णत कालोखात बुडाला होता.. त्यासमवेतच कालोखात बुडालेल्या त्या रसत्यावरुन ,पांढरट