खौफ की रात - भाग ८

  • 4k
  • 2.1k

भाग 8.. ती काळी मांजर सुद्धा सावकाराच्या वाड्याच्या वरच्या मंजल्यावर असलेल्या एका खिडकीत पाहुन गुर-गूरत होती. कारण तिला त्या तीन उभ्या काळ्या सल्यांच्या खिडकीत बल्बच्या पेटलेल्या पिवळ्या उजेडात एक हिरवा लुगडा घातलेली... पांढ-या फट्ट खप्पड चेह-याची, कपाळावर रुपयायेवढा कुंकू लावलेली , सावकाराची मेलेली म्हातारी दिसुन येत होती. आप्ल्या काजळ घातलेल्या सफेद बुभुलांनी वटारलेल्या डोळ्यांनी ती म्हातारी त्या मांजरीला हात-पाय हळवत एका येड्यासारखी उड्या मारत दम दाखवत होती. परंतु ती मांजर मात्र घाबरुन पळून जाण्या ऐवजी जागेवरच उभ राहुन शरीर आक्रमक रुप धारन करुन तिच्याकडे पाहून गुरु-गूरत होती. जर का कोणी सामान्य मनुष्यानी तिला हाड-हाड केल असत, तर ती लागलीच पळून