खौफ की रात - भाग ६

  • 4.4k
  • 2.5k

भाग 6 ( कालोख्या रात्रीचे बोल... . सावकाराची आई मेलेल्या रामपूर गावात सुतकाची रात्र सरत होती. एक एक सेकंद पुढे ढकळत अमुश्याचा काळा अंधार आधिकच गडद होत चालला होता. आज माणुस मेल्याने विलक्षण अशी कधीही न पाहीलेली शांतता वातावरणात पसरलेली. गल्लीबोळांमधे असलेले फालतू जनावर घ्साफाडून रडत होती.. सावकाराच्या दुमजली वाड्याबाहेरुन मंद धुक वाहत होत, वाड्याबाहेर ऊभी असलेली तीन चार भटकी कुत्री वाड्याकडेपाहून गळाफाडून रडत विव्हळत होती. " कुइं..व्हू..व्हू..व्हुऊ...!" वाड्याच्या मध्य दरवाज्यातून आत प्रवेश करताच .... प्रथम ओट्याच अंगण....होत... अंगणात गावातली मांणस तिरडी बनवण्यात गुंतली होती.. . .... .. " ए नाथ्या म्हातारीच मईत बघितला का? कसला डेंजर वाटतो लेका ?