भाग ५ सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे . कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . धन्यवाद... नवे पर्व सुरु .... खुप वर्षानंतर ..... वर्ष 2000 थंडीच्या महिन्यातली अमावास्याची काळी रात्र झालेली ... त्या अमावास्याच्या रातीने आज चंद्राच्या प्रकाशित कायेला आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांनी आपल्या कालमुखात सामावुन घेतले होते. .अमावास्या असल्याने आज चौही दिशेना असा काही अंधार पसरलेला , की त्या अंधारात एकटक टक लावुन पुढे पाहणा-या त्या काळ्या मांजरीस काहीतरी दिसत होत. काय बरे