खौफ की रात - भाग ४

  • 5.3k
  • 3k

भाग 4 .... लेखक: जयेश झोमटे.. ........ घुबड , निसर्गामार्फत तैयार झालेल एक पक्ष्याच रुप ! पन ह्या पक्ष्याबद्दल समाजात कितीतरी अभद्र तर्क आस्तित्वात आहेत ! नाही का? त्याच स्पष्टीकरण तर इथे द्यायलाच नको. पन त्या गोष्टींत किती तथ्य आहे ? सत्य की असत्य? हे कोणालाच ठावूक नाही ! ते सत्य ? की असत्य ? हे एक कोडच आहे ! विज्ञान त्याच्या दृष्टिने तर ते तर्क खोटेच आहेत ..म्हंणायला ते तो मानतच नाही ! माझ्या मते प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात . चांगली- वाईट, पाप-पुण्य ! एकंदरीत सांगायच झाल तर , विज्ञानाने आजतागायत कित्येक तरी शोध, गुढ , रहस्यमयी गोष्टींच