खौफ की रात भाग 2 .... लेखक: जयेश झोमटे.. हिंस्त्र श्वापदाच्या मृत्यूच्या जबड्यात किश्याचा मित्र अडकला होता. त्याची मदत करण्यासाठी किश्याने एक पाऊले पाऊले वाढवली होती- ! पाउले वाढवताच त्याला आपल्या मित्राच रक्ताने माखलेला निर्जीव प्रेतमय चेहरा दिसला. त्या चेह-यावरचे निर्विकार भाव आणी ते प्राण नसलेले डोळे एकटक त्याच्यावर स्थिरावले होते. किश्याचा मित्र केव्हाच राम नाम सत्य झाला होता.. आता जर किश्याने त्या हिंस्त्र श्वापदाला डीवचल..तर तो मूर्खपणा होईल..नाही का ? किश्याने दबक्या पावळांनी मागे मागे जायला सुरुवात केली. पाउले जरी मागे जात असली तरी त्याच सर्व लक्ष पुढे... आपल्या मित्राच्या प्रेतावर ताव मारणा-या त्या हिंस्त्र श्वापदावर होत . मांसाचा