सत्व परीक्षा - भाग १

  • 12.3k
  • 2
  • 7.7k

भाग १ अनिकेत आज मुलगी बघायला चालला होता. अनिकेत त्याच्या मावशी कडे राहत होता. अनिकेत सरमळकर मुळचा कोकणातला पण कामानिमित्त तो मुंबईत आला होता. मुंबई त्याला नविनच होती. म्हणून तो मावशी कडे राहत होता. मावशी चे चाळीतले दोन खोल्यांचे घर होते. मावशी ला दोन मुले होती.दोन्ही मुलगे होते. मोठा मुलगा अनय ८ वीला होता.धाकटा मुलगा विनय ५ वीला होता. दोघांचा पण अनिकेत दादा खूप लाडका होता. मावशी चे मिस्टर पण खूप चांगले होते. त्यांनी कधीच अनिकेत ला परकेपणा नाही दाखवला. अनिकेतचा स्वभाव पण खूप चांगला होता. मावशीचे घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठे होते. अनिकेत वर माळ्यावर झोपत