मल्ल प्रेमयुद्ध - भाग 23

  • 5.7k
  • 3.9k

मल्ल प्रेमयुद्धतेजश्री विचार करत होती. संग्रामला हे सांगितले तर त्याला काय वाटल तो परत लताबाईकड गेला तर...? मला वाटतय की नको सांगायला न्हायतर परत मगच दिस पुढं... तेवढ्यात वीर आला... वहिनी बोलावलं व्हय मला... "भाऊजी घाई न्हाय ना??? मला बोलयचंय व्हत तुमच्याशी..." तेजश्री"वहिनी मी क्रांतीला भेटायला निघालोय... आपण आल्यावर बोलायचं का?" वीर"चाललं..." तेजश्री एकदम शांत होते."वहिनी काय काळजीच हाय का?"व्हय तस हाय पण तुम्ही भेटून या मग आपण बोलू..." तेजश्री"न्हाय क्रांतीला सांगतो उद्या भेटू... तुम्ही आत्ता बोला..." वीर खिशातून मोबाईल काढला."असाही हे घरात हायत त्यामुळं आपल्याला नीट बोलता येणार न्हाय तुम्ही भेटून या मग आपण बोलू..." तेजश्री"वहिनी काहीही असलं तरी