ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 5

  • 6k
  • 3.7k

प्रकरण पाच. काया प्रजापति पाणिनी पटवर्धन ला घेऊन एका इमारतीच्या पार्किंग जवळ आली. “ इथेच असणार ”ती म्हणाली. “ कोण ? वडील ? ” “ नाही , माझ्या वडलांचा उजवा हात,जतीन भारद्वाज ” “ त्याला खुना बद्दल माहिती आहे? ” पाणिनी ने विचारले “ हो.” “ तू अत्ता कुठे चालल्येस हे पण माहिती आहे? ” “ कार मधे टाकी भरून पेट्रोल भरायचं आणि वडील किंवा मी सांगू तिकडे जायचं या व्यतिरिक्त त्याला काही माहिती नसते.” कायाने उत्तर दिले. तेवढ्यात एक गाडी रोरावत आली आणि त्यांच्या जवळ येऊ लागली.आतील माणसाने गाडी पार्कींग चालवणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिली आणि कुपन घेतले. “आलाच जतीन