माझा होशील का ? - 1

  • 15.8k
  • 9.1k

आई सकाळ पासून च संजना च्या मागे लागली होती उद्या संध्याकाळी तिला बघायला मुलगा येणार होता. पण संजना ला अजिबात वेळ नव्हता. संजना संजना ची आई सरीता अगं संजना काम काय आयुष्य भर संपणार आहे का? म्हणून लग्नाचं किती दिवस टाळशील. संजना , आई आयुष्य पडलयं ह्या सगळ्या गोष्टी करायला. तुला माहीत आहे ना मला लग्नात काहीही इंटरेस्ट नाही आहे. सरीता ताई, संजना अगं मी असे पर्यंत तुझं सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटत गं मला. आणि जुन्या गोष्टी आठवून काही फायदा आहे का आता? . आईने नकळत तिच्या जखमेवर ची खपली काढल्यामुळे ती खूप दु:खी