पुन्हा नव्याने - 3

  • 6.2k
  • 1
  • 4k

उ़ भाग ३ मीराने राजीव ला विचारले की," माझं असं काय चुकलं ते सांग? " राजीव, " मीरा माझ्या वाईट काळात तू माझ्या पाठिशी खंबीर पणे उभी राहायची स , माझ्या आईवडिलांना तू स्वतः चे आई वडील समजून वाटायची, आणि बाकी पण बरचं काही तू केले आहेस. माझं वागणं चुकलं मी मान्य करतो. मी माझ्या बिझनेस सेटप मध्ये बिझी झालो. तु घरामध्ये बिझी झालीस. आपण जवळ असून पण कधी लांब गेलो कळलचं नाही. मीरा, " राजीव मी आपल्या च संसारात बिझी होते ना रे. मला तर असं कधीच जाणवलं नाही. तु जे कारण देतो आहेस ना ते मला अजिबात पटलं