पुन्हा नव्याने - 2

  • 6.4k
  • 1
  • 4k

भाग २मीराला असं समोर बघून राजीव शॉकच झाला. काय बोलायचे त्याला सुचेना. मीराला राग अनावर होत होता. हे काय चालले आहे राजीव. " त्या तरुणीला काही सुचेना की अचानक ही कोण बाई आली. राजीव शी असं का बोलते आहे . ती तरुणी, " ओ मॅडम कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहीती तरी आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? "मीरा, " मला चांगलेच ठाऊक आहे मी कोणाशी बोलते आहे. मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय आणि तू आमच्य मध्ये अजिबात बोलायचे नाही. " मीरा म्हणाली.राजीव, " अनया तू ऑटो करून घरी जा . "अनया म्हणजे जी तरुणी राजीव बरोबर बोलत होती ती. ( अनया २७