पुरुष जन्म एक अभिशाप (लेख)

  • 5.2k
  • 2k

नमस्कार मित्रांनो, संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती हे एक् रहस्यच आहे. माझे तर मत आहे की हे देव निर्मित आहे. कुणाला यावर आपेक्ष असू शकतो कारण सगळ्यांचे वेगवेगळे मत असू शकते. तर मित्रांनो, पुरुष आणि स्त्री दोघेही देवाची सुंदर अशी कलाकृती आहे हे तुम्हाला माहीतच आहे. दोघांचे शरीर सोडता त्यांत मन भावना कर्तुत्व सारखेच आहेत. पुरुषाला आपण नर नारायण तर स्त्रीला नारी नारायणी अशा अनेक नावांनी संबोधतो. त्यांना माय, आई, देवी म्हणून उच्च असे स्थान देतो हे खरेही आहे. कारण जन्म आपुला त्या मातेचा उदरातून आहे आणि ती सदैव आपुल्या करीता पूज्यनीय आहे. पण आपण यात पुरुषाला का बर विसरतो, त्याचा पण